पनवेल / प्रतिनिधि
दिनांक १८ नोव्हेंबर रोजी माननीय. डॉ. राजरत्न आंबेडकर साहेब राष्ट्रिय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (1956) यांच्या पक्षाने बहुजन समाज पार्टी यांच्या १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार आयु. गजेन्द्र कृष्णदास अहिरे ह्यांना संपुर्ण ताकदीने आपला पाठिंबा दर्शवला आहे. ह्यावेळी बहुजन समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव राजपाल गावंडे साहेब, रायगड जिल्हा मीडिया प्रभारी कपिल सोरटे, वरिष्ठ कार्यकर्ता राजेश साळुंखे (महाराज) , पनवेल विधानसभा अध्यक्ष खंडू लहाने साहेब व भीमराव गायकवाड RPI कार्यकर्ते उपस्थित होते.
RPI (१९५६) ह्यांचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आयु. उत्तमदादा गायकवाड ह्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघातील सर्व आंबेडकरी जनतेला आवाहन केले आहे की आपण बहुजन समाज पार्टी यांच्या १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघातील