बीएसपी तर्फे कोकण प्रदेश झोन प्रभारी नवीन नियुक्ती जाहीर!
मुंबई/ प्रतिनिधी दिनांक/२४ फेब्रुवारी बहुजन समाज पार्टी तर्फे बीएसपी भवन मुंबई येथे कोकण झोन ची महत्त्वपूर्ण बैठक प्रदेश अध्यक्ष ऍड सुनील डोंगरे ह्यांच्या उपस्थितीत पार पडली, सदर बैठकीत कोकण झोन चे मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्हयातील सर्व पदाधिकारी कोकण झोन बामसेफ संयोजक शंकर दयाल व प्रदेश…